Shop now for exclusive discounts today!
TCS iON Psychometric Career Assessment
Innovative Game-Based Career Assessment Solution
₹799.00
BOOK NOW
Discover your potential with the TCS iON Psychometric Career Assessment! This cutting-edge, game-based assessment eliminates test anxiety and provides students and youth with actionable insights to make informed career choices. With over 700+ careers and 37,000+ colleges & scholarships covered, receive a comprehensive guidance report and personalized recommendations for stepping towards your dreams. Now available at your nearest CSC Centre!
TCS iON Career Insight विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू! 🚀
विद्यार्थीच्या उज्ज्वल करिअरची योग्य दिशा!
📚 TCS iON Career Insight म्हणजे काय?
ही एक आधुनिक Career Guidance Platform आहे जी विद्यार्थ्यांना व तरुणांना त्यांच्या आवड, क्षमता आणि व्यक्तिमत्त्वानुसार योग्य करिअर निवडण्यास मदत करते.
🧠 यात Game-based Psychometric Test असतो, ज्यातून खालील गोष्टींचे मूल्यांकन केले जाते:
✅ Aptitude (क्षमता)
✅ Personality (व्यक्तिमत्त्व)
✅ Interest (आवड)
✅ Mindset (विचारसरणी)
✅ Values (मूल्ये)
✅ Adaptive Intelligence (नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता)
👨🎓 कोणासाठी उपयुक्त?
📌 इयत्ता 8वी–10वी विद्यार्थी → योग्य Stream/Subject निवडण्यासाठी
📌 इयत्ता 11वी–12वी विद्यार्थी → करिअर, कॉलेज व कोर्स निवडण्यासाठी
📌 Career Seekers → Skill Upgrade व Career Planning साठी
📄 टेस्टनंतर काय मिळेल?
✔️ 40+ पानांची सविस्तर रिपोर्ट
✔️ तुमच्या ताकदी व कमतरता समजतील
✔️ Top 5 Career Recommendations
✔️ योग्य Stream, Subject आणि Course बद्दल मार्गदर्शन
📚 Career Information Repository
🔹 700+ करिअर पर्याय
🔹 हजारो कॉलेजेस व कोर्सेसची माहिती
🔹 Scholarship माहिती
🔹 Entrance Exams आणि Job Roles बद्दल मार्गदर्शन
💰 फी: फक्त ₹799/- (GST सहित)
📝 Registration Process:
1️⃣ CSC Digital Seva Portal मध्ये Login करा
2️⃣ “TCS iON – Career Counseling Program” शोधा
3️⃣ Register Learner वर क्लिक करा
4️⃣ माहिती भरून Payment करा
5️⃣ Confirmation मिळाल्यानंतर PDF Download करा
🔐 Registration नंतर Login कसे कराल?
📧 ईमेलवर User ID/Password मिळेल
किंवा
📱 OTP द्वारे Login करू शकता
🚀 Bright Future ची सुरुवात TCS iON Career Insight सोबत!
🔥अधिक माहिती करता दिलेल्या लिंक वरून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता किंवा आमच्या सोबत संपर्क साधू शकतात.🔥


