Demat Account

Open Demat Account Online for Stock Buy, Sell & Invest

Investments in securities market are subject to market risks; read all the related documents carefully before investing.

a bunch of different types of stock marketa bunch of different types of stock market

Demat Account Inquiry Form

How to Open Demat Account Online Information

डिमॅट अकाउंट घरबसल्या कसे ओपन करावे, याविषयी संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघा.

Submit Request here

Submit your Request online.

Zerodha Kite App Download Information

Zerodha Kite App Download Information. झेरोधाचे ॲप कसे चालू करावे याविषयी माहितीसाठी वरील व्हिडिओ बघा.

1. प्ले स्टोअरमधून Kite by Zerodha हे ॲप डाऊनलोड करा.

2. झेरोधामार्फत आपल्या ई-मेल वर आलेला Username टाका. (LTS कंपनीमार्फत आपल्या व्हॉट्सॲपवर Username पाठविलेला आहे.)

3. युजर नेम टाईप केल्यानंतर Forgot password यावर क्लिक करा.

4. तुमचा पॅनकार्ड नंबर व मोबाईल नंबर टाईप करुन तुम्हाला लक्षात राहणारा 8 अंकी पासवर्ड ठेवा. त्यानंतर Get OTP वर क्लिक करा.

5. ॲप ओपन करण्यासाठी तुमच्या मोबाईलचे लॉक किंवा फिंगरप्रिंट सेट करा.

काही अडचण असेल तर 9511672421 या व्हॉट्सॲप वर मॅसेज पाठवा.

खालील लिंकवर क्लिक करा व्हिडिओ थेट यूट्यूबमध्ये चालू होईल.

https://youtube.com/shorts/EQq_C-znxxU

Zerodha Kite App Download Information

Other Online Services